
आमच्या प्रगत आणि विनामूल्य डिजिटल मार्केटिंग कोर्ससह आजची सर्वात मागणी असलेली कौशल्ये जाणून घ्या. या कोर्समध्ये एसइओ, एसईएम, ईमेल मार्केटिंग, कंटेंट मार्केटिंग, इन्फ्लुएंसर मार्केटिंग यासारख्या सर्व महत्त्वाच्या मॉड्यूल्सचा समावेश आहे. प्रारंभ करण्यासाठी हे एक आदर्श डिजिटल मार्केटिंग ट्यूटोरियल आहे!
कुशल लोकांसाठी भरभराटीचे करिअर, डिजिटल मार्केटिंग हा ऑनलाइन व्यवसायांच्या वाढीचा कणा बनला आहे. तुम्ही विद्यार्थी, नोकरी शोधणारे, व्यावसायिक किंवा व्यवसायाचे मालक असाल, हा मोफत डिजिटल मार्केटिंग कोर्स तुम्हाला आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यात मदत करेल.
या कोचिंग मध्ये आपणास डायरेक्ट सोलुशन दिले जाईल. न लागणाऱ्या अवांतर अशा विषयांवर चर्चा केली जाणार नाही. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी *डिजिटल मार्केटिंगचा कसा उपयोग केला जाईल* या एकमेव विषयावर मार्गदर्शन केले जाईल.
यामध्ये तुम्हाला टेक्स्ट मेसेज द्वारे किंवा ऑडिओ तसेच व्हिडिओ आणि *वेबिनारद्वारे* वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल.
हे कोचिंग तयार करताना तुम्ही डिजिटल *न होण्याची* सर्व कारणे विचारात घेतली आहेत व त्यावर सोलुशन दिले जाणार आहे.
या कोचिंगच्या माध्यमातून तुम्हाला बेसिक पासून सर्व प्रकारच्या सोशल मीडियाचा वापर कसा करावयाचा? त्यासाठी पोस्ट कशा बनवायच्या? त्या कशा वायरल करायच्या? व आपल्यापर्यंत ग्राहक कसा खेचून आणायचा या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन केले जाईल. तसेच स्वतःची वेबसाइट तयार करेपर्यंत संपूर्ण ज्ञान दिले जाईल.
*हे संपूर्ण मार्गदर्शन विनामूल्य केले जाणार आहे*
हे सर्व कोचिंग इंटरॅक्टिव्ह आहे. प्रत्येकाने सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे. दिलेल्या सर्व सूचनांचे पालन प्रत्येकाने करावे. हे कोचिंग तुम्हाला तुमच्या वेळेनुसार शिकता येणार आहे. तरीही रोज दिलेला टास्क रोजच्या रोज पूर्ण केल्यास तुमचा व्यवसाय लवकरच डिजिटल होईल. भरपूर शिकता येणार आहे.
रोज नवीन शिका,
रोज प्रगती करा.
*”मिशन 20 K”*
*उद्देश* :- २०,००० मराठी बंधू-भगिनींना आणि व्यवसायिकांना, *स्मार्ट उद्योजक* बनवणे
*– may 2022, सायं. 7 : 0 p.m.*
*Offline to Online* शिकण्यासाठी सुरू होईल *Free Live Webinar* द्वारे विनामूल्य मार्गदर्शन.
या माध्यमातून
स्वतःच्या व्यवसायाची संपूर्णपणे *डिजिटल मार्केटिंग* करता येते.
इतरांचे *डिजिटल मार्केटिंग* करण्यासाठी फ्रॅंचाईजीचा व्यवसाय सुरू करता येतो.
आमच्या कंपनीच्या *डिजिटल मार्केटिंग* सॉफ्टवेअर्सची विक्री करता येईल.
आणि
*तुमच्याशिवाय* तुमचा बिजनेस चालवता येईल.
आपला बिजनेस कोच,
योगेश चंद्रकांत महामुनी, बारामती.
डिजिटल जाहिरात करण्यासाठी,
रोज अनेक व्यावसायिक याचा फायदा घेत आहेत तुम्हीही घ्या………
आत्ता
फ्री लाईव्ह वेबिनारची लिंक
मिळवण्यासाठी
WhatsApp Group जॉईन करा.
26 Offline to Online
https://chat.whatsapp.com/IjsCEch1bP08lJfohNp4Fj
https://bit.ly/3JyLsST
Learn today’s most demanding skills with our advanced & free digital marketing course. The course covers all the important modules, like SEO, SEM, Email Marketing, Content Marketing, Influencer Marketing, just to name a few. This is an ideal digital marketing tutorial for beginners to get started!
A thriving career for skilled people, digital marketing has become the backbone for the growth of businesses online. Whether you are a student, job seeker, professional, or business owner, this free digital marketing course will help you acquire essential skills.
If you are wondering what is digital marketing and how to learn digital marketing, this comprehensive tutorial has everything covered for you.
What is Digital Marketing?
It is the most efficient way for individuals and businesses of all sizes to establish an online presence and accelerate growth. It comprises various sorts of techniques and fields like search engine optimization (SEO), social media marketing (SMM), Pay-Per-Click (PPC) advertising, and more
How to Learn Digital Marketing Free?
While there are many courses available, but if you are looking for a free digital marketing tutorial for beginners or a full course, then this video is the best choice for you.
What’s Covered in this Free Digital Marketing Course?
Digital marketing introduction for beginners
Its benefits
Search Engine Optimization
Search Engine Marketing
Email Marketing
Social Media Marketing
Affiliate Marketing
Content Marketing
Influencer Marketing
Google Search Console
Google Ads
Local SEO
WordPress blogging
Career opportunities in digital marketing in India
App Store Optimization
Google Adsense
These are some highlights of this digital marketing tutorial for beginners. As you watch the complete video, you will find much more topics covered for you to easily learn digital marketing skills. Mahashala is a leading Web, Mobile App & Digital Marketing company, and institute in India.
We help businesses of all sizes to build their online presence, grow their business, and reach new heights.
For Digital Marketing services (Brand Building, SEO, SMO, PPC, SEM, Content Writing), Web Development and App Development solutions, visit our website: https://mahashala.com/
For more info about the courses,
call us: 9665763971
———————————-| Thanks |—————————
#DigitalMarketing #DigitalMarketingCourse #DigitalMarketingTutorial #digital
source